Devmanus 2 | 3rd Feb Episode Update | डॉक्टर अडकला डिंपलच्या जाळ्यात | Zee Marathi
2022-02-04
8
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत डिंपलला अटक करायला पोलीस येतात. डिंपल डॉक्टरला तिच्या जाळ्यात ओढते. काय घडणार आजच्या भागात पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale